Participate in contest from Chingari Marathi 🔥

Contest Post Image:

Contest Post Description:

कॉन्टेस्ट अलर्ट 😍😍

चिंगारीच्या #TalentchiGudhi कॅम्पेनमध्ये सहभागी व्हा!! शेअर करा तुमचे गुढीपाडवा स्पेशल व्हिडीओज . दर्जेदार व्हिडीओ पोस्ट करा आणि लिंक शेअर करायला विसरू नका.

✅ कॅम्पेन मध्ये पार्टीसिपेट करण्याचे नियम:

१. गुढी उभारताना किंवा सजवताना पारंपारिक वेशभूषा करून दाखवा तुमचे गाणे, नृत्य, लिप्सिंक, transaction कौशल्य.

२. Upload वर क्लिक करा – > ‘Gudhipadwa songs’ प्लेलिस्टवर जा – > गाणी निवडा आणि अप्रतिम व्हिडीओ बनवा.

३. गुढीपाडवा स्पेशल पदार्थांच्या रेसिपीज शेअर करा.

४. गुढीपाडवा विशेष कोट्स ,कविता ,चारोळ्या वापरून शुभेच्छा देताना तुमच्या आवाजात व्हिडिओज बनवा.

६. #TalentchiGudhi वापरून पोस्ट करा.

✅ कॉन्टेस्टचा कालावधी :- २९ मार्च – ६ एप्रिल.

✅ रिवॉर्ड :- 💰💰३ सर्वोत्कृष्ट व्हिडिओजना मिळतील प्रत्येकी १० लाख चिंगारी कॉईन्स 💰💰

#Chingari #Chingariapp #chingarimaharashtrachi #contest #contestalertindia #contestalert #participateandwin #contestindia #padwa #गुढीपाडवा

Contest Organizer: Chingari Marathi 🔥

Contest Link:

Share:

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Leave a Reply

On Key

Related Posts