Participate in contest from Chingari Marathi 🔥

Contest Post Image:

Contest Post Description:

📣कॉन्टेस्ट अलर्ट 😍😍

चिंगारीच्या #TaanTanaav  कॅम्पेनमध्ये सहभागी व्हा!! रेट्रो लूकमध्ये व्हिडीओ बनवा . धमाकेदार  व्हिडीओज पोस्ट करा आणि लिंक शेअर करायला विसरू नका. 

✅ कॅम्पेन मध्ये पार्टीसिपेट करण्याचे नियम:

1. अप्रतिम रेट्रो लूक तयार करा .

2.ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर वापरून व्हिडीओ शूट करा

3. Upload वर क्लिक करा – > ‘Marathi songs’ प्लेलिस्टवर जा – >  #TaanTanaav हे गाणं निवडा आणि अप्रतिम ऍक्टिंग , लिपसिंक व ट्रान्झेशन व्हिडीओ  बनवा. 

4. व्हिडिओत तुमचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. 

5. #TaanTanaav  वापरून पोस्ट करा.

✅ रिवॉर्ड :- 💰💰2 सर्वोत्कृष्ट व्हिडिओजना मिळतील प्रत्येकी ५ लाख चिंगारी कॉईन्स 💰💰

#Chingari #Chingariapp #chingarimaharashtrachi #contest #contestalertindia #contestalert #participateandwin #contestindia

Contest Organizer: Chingari Marathi 🔥

Contest Link:

Share:

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Leave a Reply

On Key

Related Posts